Leviticus 5:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पापार्पणाचे काही रक्त वेदीच्या भोंवती शिंपडावे व बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे; हे पापार्पण होय.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पापार्पणाचे थोडे रक्त वेदीच्या बाजूवर शिंपडावे व बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्यावर निचरू द्यावे; हे पापार्पण होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर पापार्पणाचे काही रक्त वेदीभोवती शिंपडावे. बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे; हे पापार्पण होय.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पापार्पणाचे काही रक्त वेदीच्या भोंवती शिंपडावे व बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्याशी निचरु द्यावे; हे पापार्पण होय.