Leviticus 6:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“अन्नार्पणाचा नियम असा आहे: अहरोनाच्या मुलांनी परमेश्वरासमोर वेदीपुढे ते आणावे;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अन्नार्पणाचा विधी असा: अहरोनाच्या मुलांनी परमेश्वरासमोर वेदीपुढे ते अर्पावे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“अन्नार्पणासंबंधी नियम आहेत ते हे: अहरोनाच्या पुत्रांनी याहवेहसमोर वेदीपुढे अर्पण करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हा अन्नार्पणाचा नियम आहे: अहरोनाच्या मुलांनी ते परमेश्वरासमोर वेदीपुढे आणावे;