Leviticus 6:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पापार्पणाचे मांस जर मडक्यात शिजवले असेल तर ते मडके फोडून टाकावे; पण ते जर पितळेच्या भांड्यात शिजवले असेल तर ते भांडे घासून पाण्याने धुवावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते मांस मडक्यात शिजवले असेल तर ते मडके फोडून टाकावे; पण पितळेच्या पात्रात ते शिजवले असेल तर ते पात्र घासून पाण्याने धुवावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्या मातीच्या पात्रात मांस शिजविले असेल, ते पात्र फोडून टाकावे पण तांब्याच्या पात्रात शिजविले असेल; तर ते पात्र घासून पाण्याने धुवावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मांस जर मडक्यात शिजवले असेल तर ते मडके फोडून टाकावे; पण ते जर पितळेच्या भांड्यात शिजवले असेल तर ते भांडे घासून पाण्याने धुवावे.