Leviticus 6:29 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“याजकाच्या घराण्यातील प्रत्येक पुरुषाला पापार्पणाचे मांस खाण्याचा हक्क आहे; ते परम पवित्र आहे;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते खाण्याचा हक्क याजकवर्गातील प्रत्येक पुरुषाला आहे; ते परमपवित्र होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याजकीय घराण्यातील कोणीही पुरुष ते खाऊ शकतात; ते परमपवित्र आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याजकाच्या घराण्यातील प्रत्येक पुरुषाला ते खाण्याचा हक्क आहे; ते परमपवित्र आहे;