Leviticus 7:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शांत्यर्पणासाठी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे मांस त्याने अर्पण करण्याच्या दिवशीच खावे; त्यातील काहीही सकाळपर्यत ठेवू नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उपकारस्तुतीसाठी त्याने केलेल्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीचे मांस अर्पण करण्याच्या दिवशीच खावे; सकाळपर्यंत त्यातील काही ठेवू नये.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उपकारस्तुती करिता अर्पिलेल्या शांत्यर्पणातील यज्ञबलीचे मांस अर्पण केल्या दिवशीच खावे; सकाळपर्यंत त्यातील काही शिल्लक ठेऊ नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने उपकारस्तुतीसाठी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे मांस, अर्पण करण्याच्या दिवशीच खावे; त्यातील काही सकाळपर्यंत ठेवू नये.