Leviticus 7:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु त्या यज्ञबलीचे काही मांस तिसऱ्या दिवसापर्यत उरले तर ते अग्नीत जाळूत टाकावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या यज्ञबलीचे काही मांस तिसर्या दिवसापर्यंत उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अर्पणातील काही मांस तिसर्या दिवसापर्यंत शिल्लक राहिले असेल तर ते अग्नीत जाळून टाकावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या यज्ञबलीचे काही मांस तिसऱ्या दिवसापर्यंत उरले तर ते अग्नीत जाळूत टाकावे.