Leviticus 7:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर कोणी कोणतेहि रक्त खाईल तर त्याला स्वजनातून बाहेर टाकावे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो कोणी रक्त खाईल त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो कोणी ते खाईल, त्याचा त्यांच्या लोकातून उच्छेद व्हावा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर कोणी कोणतेही रक्त खाईल तर त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढावे.”