Leviticus 7:31 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग याजकाने त्या चरबीचा होम करावा परंतु ऊर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याजकाने वेदीवर त्या चरबीचा होम करावा, पण ऊर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा असावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग याजक चरबीचे वेदीवर हवन करेल, पण ऊर अहरोन व त्याच्या पुत्रांचे होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग याजकाने त्या चरबीचा होम करावा परंतु ऊर अहरोन व त्याचे पुत्र ह्यांचा होईल.