Leviticus 7:37 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, याजकाच्या समर्पणाच्या वेळेच अर्पण आणि शांत्यर्पण ह्या विषयींचे विधि असे;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, (याजकाच्या) समर्पणाचे अर्पण आणि शांत्यर्पणाचा यज्ञबली ह्यांविषयीचा विधी हा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, याजकांच्या अभिषेकाचे अर्पण व शांत्यर्पण यांच्या विधीसंबंधीचे हे नियम आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे विधी होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, याजकाच्या समर्पणाच्या वेळचे अर्पण आणि शांत्यर्पण या विषयीचे आहे;