Leviticus 8:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग मोशेने पापार्पणाचा गोऱ्हा आणला आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने पापार्पणाचा गोर्हा आणला आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात त्या पापार्पणाच्या गोर्ह्याच्या डोक्यावर ठेवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग मोशेने पापार्पणाच्या यज्ञबलीसाठी एक गोर्हा आणला आणि अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्या गोर्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मोशेने पापार्पणाचा गोऱ्हा आणला आणि अहरोन व त्याचे पुत्र ह्यांनी त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.