Leviticus 8:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दर्शनमंडपाच्या दाराजवळ सर्व मंडळीला एकत्र जमवून आण.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दर्शनमंडपाच्या दाराजवळ सर्व मंडळीला एकत्र कर.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि सर्व लोकांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र कर.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दर्शनमंडपाच्या दाराजवळ सर्व मंडळीला एकत्र जमवून आण.