Leviticus 9:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग अहरोनाने लोकांकडे वळून, हात वर करुन त्यांना आशीर्वाद दिला आणि ज्या वेदीवर त्याने पापार्पण होमार्पण व शांत्यर्पणे केली होती तेथून तो खाली आला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग अहरोनाने लोकांकडे वळून हात उंचावून त्यांना आशीर्वाद दिला आणि जेथे त्याने पापार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे केली होती तेथून उतरून तो खाली आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग अहरोनाने आपले हात लोकांकडे उभारून त्यांना आशीर्वाद दिला आणि जिथे त्याने पापार्पण, होमार्पण व शांत्यर्पण वाहिले होते तिथून उतरून तो खाली आला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग अहरोनाने लोकांकडे वळून, हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला आणि ज्या वेदीवर त्याने पापार्पण, होमार्पण, व शांत्यर्पणे केली होती तेथून तो खाली आला.