Luke 1:12 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा जखऱ्याने त्याला पाहिले तेव्हा तो अस्वस्थ झाला, आणि त्याला भीति वाटली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याला पाहून जखऱ्या विस्मित व भयभीत झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याला पाहून जखर्‍या अस्वस्थ व भयभीत झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याला पाहताच जखर्‍याह चकित आणि भयभीत झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यास पाहून जखऱ्या भयभीत झाला.