Luke 1:34 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा मरीया दूताला म्हणाली, “मी कुमारी असल्याने हे असे कसे घडेल?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मरियेने देवदूताला विचारले, “हे कसे शक्य आहे? मी तर कुमारिका आहे.’’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मरीयेने देवदूताला म्हटले, “हे कसे होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मरीयेने देवदूताला विचारले, “हे कसे होईल? मी तर कुमारिका आहे!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा मरीया दूताला म्हणाली, हे कसे होईल? कारण मला पुरूष ठाऊक नाही.