Luke 1:4 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हे मी यासाठी लिहित आहे की, जे काही तुम्हांला शिकविण्यात आले ते खरे आहे, हे तुम्हांला समजावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आपल्याला जे काही प्रबोधन मिळाले आहे, त्याची सत्यता आपणास समजावी, म्हणून मी हे लिहीत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यासाठी की, ज्या वचनांचे शिक्षण आपल्याला देण्यात आले आहे त्यांचा निश्‍चितपणा आपल्या लक्षात यावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यासाठी की, ज्यागोष्टी तुम्हाला शिकविण्यात आल्या आहेत, त्यांची तुम्हाला खात्री होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यासाठी की ज्या गोष्टींचे शिक्षण आपल्याला मिळाले आहे त्यांचा निश्चितपणा आपण पूर्णपणे जाणावा.