Luke 1:40 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तिने जखर्ऱ्याच्या घरात प्रवेश केला आणि अलीशिबेला अभिवादन केले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि जखऱ्याच्या घरी जाऊन तिने अलिशिबेला अभिवादन केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि जखर्याच्या घरी जाऊन तिने अलीशिबेला अभिवादन केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिने जखर्याहच्या घरात प्रवेश करून अलीशिबेला अभिवादन केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिने जखऱ्याच्या घरात प्रवेश केला आणि अलीशिबेला अभिवादन केले.