Luke 1:45 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
प्रभूने तुला ज्या गोष्टी घडतील असे सांगितले त्यावर तू विश्वास ठेवलास म्हणून तू धन्य आहेस.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
प्रभूने तुला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल, असा विश्वास ठेवणारी तू धन्य आहेस.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
धन्य आहे ती, कारण प्रभूने तिला दिलेल्या वचनाची ते पूर्णता करतील असा तिने विश्वास ठेवला.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जिने विश्वास ठेवला ती धन्य आहे, कारण ज्या गोष्टी प्रभूने तिला सांगितल्या त्याची पूर्णता होईल?