Luke 1:46 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि मरीया म्हणाली,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मरिया म्हणाली, “माझे अंतःकरण प्रभूला थोर मानते
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा मरीया म्हणाली: “‘माझा जीव प्रभूला’ थोर मानतो,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मरीया म्हणाली: “माझा आत्मा प्रभूचे गौरव करतो
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मरीया म्हणाली, “माझा जीव प्रभूला थोर मानतो,