Luke 1:50 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जे त्याचे भय धरतात, त्यांच्यावर तो पिढ्यानपिढ्या दया करतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जे त्याचे भय बाळगतात, त्यांच्यावर त्याची कृपादृष्टी पिढ्यान्पिढ्या असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि जे ‘त्याचे भय धरतात, त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचे भय बाळगणार्‍यांवर त्यांची करुणा एका पिढीपासून दुसर्‍या पिढीपर्यंत टिकून राहते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे