Luke 1:54 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याचा सेवक जो इस्राएल याला मदत करण्यास तो आला आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याच्या दयेचे स्मरण ठेवून त्याचा सेवक इस्राएल ह्याला त्याने साहाय्य केले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘आपल्या पूर्वजांस’ त्याने सांगितले ‘त्याप्रमाणे अब्राहाम’ व त्याचे ‘संतान ह्यांच्यावरील दया’ सर्वकाळ स्मरून
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचा सेवक इस्राएलास दयाळू ते असल्याचे आठवून त्याला साहाय्य पाठविले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दयेपोटी त्याने आपला सेवक इस्राएल याला साहाय्य केले आहे.