Luke 1:56 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मरीया अलीशिबेबरोबर तीन महीने राहिली, आणि मग ती तिच्या घरी परत गेली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मरिया सुमारे तीन महिने अलिशिबेजवळ राहून आपल्या घरी परत गेली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर मरीया सुमारे तीन महिने तिच्याजवळ राहून आपल्या घरी परत गेली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मरीया अलीशिबेजवळ सुमारे तीन महिने राहिली आणि नंतर ती तिच्या घरी परत गेली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अलीशिबेबरोबर तीन महीने राहिल्यानंतर मरीया आपल्या घरी परत गेली.