Luke 1:57 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अलीशिबेला तिचे मूल होण्याची वेळ आली, तेव्हा तिने एका मुलाला जन्म दिला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अलिशिबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अलीशिबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अलीशिबेच्या प्रसूतीची वेळ आली, तेव्हा तिने पुत्राला जन्म दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अलीशिबेची प्रसूतीची वेळ आल्यावर, तिने एका मुलास जन्म दिला.