Luke 1:60 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण त्याची आई म्हणाली, “नाही, त्याला योहान असे म्हणावे.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु त्याच्या आईने म्हटले, “ते नको, ह्याचे नाव योहान ठेवायचे आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु त्याच्या आईने म्हटले, “ते नको, ह्याचे नाव योहान ठेवायचे आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण त्याची आई अलीशिबा म्हणाली, “नाही, त्याचे नाव योहान आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु त्याच्या आईने उत्तर दिले, नाही त्याऐवजी त्याचे नाव योहान ठेवायचे आहे.