Luke 1:61 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते तिला म्हणाले, “तुझ्या कोणत्याच नातेवाईकाचे नाव ते नाही.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते तिला म्हणाले, “ह्या नावाचा तुझ्या नातलगात कोणी नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते तिला म्हणाले, “ह्या नावाचा तुझ्या नातलगांत कोणी नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा त्यांनी तिला म्हटले पण, “हे नाव तुमच्या नातलगात सापडत नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते तिला म्हणाले, तुझ्या नातलगात या नावाचा कोणीच नाही.