Luke 1:67 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग त्याचा पिता जखऱ्या पवित्र आत्म्याने भरला गेला, त्याने भविष्यवाणी केली; तो म्हणाला,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर योहानचे वडील जखऱ्या ह्याने पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन संदेश दिला तो असा:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा बाप जखर्‍या ह्याने पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन संदेश दिला तो असा:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर बालकाचा पिता जखर्‍याह पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला आणि भविष्यवाणी करू लागला:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचा पिता जखऱ्या पवित्र आत्म्याने भरला आणि त्यानेही भविष्यवाणी केली; तो म्हणाला,