Luke 1:73 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हा करार एक शपथ होती, जी त्याने आमचा पूर्वज अब्राहाम याच्याशी घेतली
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आपला पूर्वज अब्राहाम ह्याला वाहिलेल्या शपथेनुसार आपल्या शत्रूंच्या हातून आपली सुटका करण्याचे व आयुष्यभर त्याची निर्भयपणे सेवा करण्यासाठी आपल्याला सक्षम करण्याचे वचन त्याने दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणजे जी शपथ आपला पूर्वज ‘अब्राहाम ह्याच्याशी त्याने वाहिली’, ती ‘स्मरावी,’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्यांनी आमचा पूर्वज अब्राहामाला शपथ देऊन वचन दिले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हा करार एक शपथ होती जी त्याने आमचा पूर्वज अब्राहामाला वाहिली.