Luke 10:14 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“तरीसुद्धा सोर व सिदोन यांना न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोपे जाईल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोर व सिदोन या नगरांना परमेश्वर अधिक दया दाखवील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यामुळे न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोर व सीदोन ह्यांना सोपे जाईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु न्यायाच्या वेळी ते तुमच्यापेक्षा सोर व सीदोन यांना ते अधिक सुसह्य असेल
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यामुळे न्यायकाळी सोर व सिदोन यांना अधिक सोपे जाईल.