Luke 10:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि कफर्णहूमा, तुला स्वर्गापर्यंत चढवले जाईल काय? तू तर अधोलोकातच जाशील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे कफर्णहूमा, तू आकाशापर्यंत चढविला जाशील काय? नाही. तुला अधोलोकापर्यंत खाली फेकले जाईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे कफर्णहूमा, ‘तू आकाशापर्यंत चढवले जाशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे कफर्णहूमा, तू स्वर्गात घेतला जाशील काय? नाही, तू नरकात खोलवर जाशील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे कफर्णहूमा, तू आकाशापर्यंत उंचावला जाशील काय? तू नरकापर्यंत उतरशील.