Luke 10:17 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते बहात्तर लोक आनंदाने परतले आणि म्हणाले, “प्रभु, तुझ्या नावाने भुतेसुद्धा आम्हांला वश होतात!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
काही काळानंतर ते बहात्तर जण आनंदाने परत येऊन म्हणाले, “प्रभो, आपल्या नावाने भुतेदेखील आम्हांला वश होतात.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर ते बाहत्तर1 जण आनंदाने परत येऊन म्हणाले, “प्रभूजी, आपल्या नावाने भुतेदेखील आम्हांला वश होतात.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर ते बाहत्तर आनंदाने परतले आले आणि म्हणाले, “प्रभूजी, तुमच्या नावाने भुतेदेखील वश होतात.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते सत्तर लोक आनंदाने परतले आणि म्हणाले, “प्रभू, तुझ्या नावाने भूतेसुद्धा आम्हास वश होतात!”