Luke 10:28 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तू बरोबर उत्तर दिलेस, हेच कर म्हणजे तू चिरकाल राहशील.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने त्याला म्हटले, “बरोबर आहे, हेच कर म्हणजे तू जगशील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने त्याला म्हटले, “ठीक उत्तर दिलेस; हेच कर म्हणजे जगशील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“अगदी बरोबर सांगितलेस,” येशू म्हणाले, “तसेच कर म्हणजे तू जगशील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा येशू त्यास म्हणाला, “तू बरोबर उत्तर दिलेस, हेच कर म्हणजे तू जगशील.”