Luke 10:4 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
थैली, पिशवी किंवा वहाणा बरोबर घेऊ नका, व रस्त्याने जाताना कोणाला सलाम करु नका.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
थैली, झोळी किंवा वहाणा बरोबर घेऊ नका. वाटेने कोणाला मुजरा करू नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पिशवी, झोळी किंवा पायतण बरोबर घेऊ नका; वाटेने कोणाला मुजरा करू नका.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पैसे किंवा झोळी किंवा पायतण घेऊ नका आणि रस्त्यात कोणाला सलाम करू नका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पिशवी किंवा झोळी किंवा वहाणा घेऊ नका व वाटेने कोणाला सलाम करू नका.