Luke 11:18 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि तुम्ही म्हणता तशी जर भुतांमध्येही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? मी तुम्हांला हे विचारतो, कारण तुम्ही म्हणता मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो..
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मग सैतानाच्या राज्यात फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो, असे तुम्ही म्हणता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सैतानातही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? कारण मी बाल्जबूलाच्या साहाय्याने भुते काढतो असे तुम्ही म्हणता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर सैतानातच फूट पडली, तर त्याचे राज्य कसे टिकेल?” कारण तुम्ही असा दावा करता की मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि तुम्ही म्हणता तशी जर भूतांमध्येही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? मी तुम्हास हे विचारतो, कारण तुम्ही म्हणता ‘मी बालजबूलच्या साहाय्याने भूते काढतो’