Luke 11:25 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो जातो आणि त्याला ते घर झाडून नीटनेटके केलेले आढळते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो परत आल्यावर ते घर झाडलेले व सुशोभित केलेले त्याला आढळते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि तो आल्यावर त्याला ते झाडलेले व सुशोभित केलेले आढळते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो परत आला म्हणजे त्याला ते घर झाडून स्वच्छ केलेले व व्यवस्थित ठेवलेले असे आढळते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो त्या घराकडे परत जातो आणि तेव्हा त्यास ते घर झाडून नीटनेटके केलेले आढळते.