Luke 11:54 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो जे बोलेल त्यामध्ये त्याला एखाद्या सावजाप्रमाणे पकडण्यासाठी टपून बसले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणजेच त्याच्या तोंडून काही निघाल्यास त्याला बोलण्यात पकडावे म्हणून ते प्रयत्नशील होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्याच्या तोंडून काही निघाल्यास त्याला बोलण्यात धरून दोषी ठरवावे म्हणून ते टपून राहिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना शब्दात धरण्याची ते संधी शोधू लागले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो जे बोलेल त्या शब्दांमध्ये त्यास पकडण्यासाठी ते टपून होते.