Luke 12:20 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण देव त्याला म्हणतो, “मूर्खा, जर आजा तू मेलास तर तू मिळविलेल्या गोष्टी कोणाला मिळतील?’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु देवाने त्याला म्हटले, ‘अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग जे काही तू जमवून ठेवले आहे, ते कोणाचे होईल?’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु देवाने त्याला म्हटले, ‘अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहेस, ते कोणाचे होईल?’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“पण परमेश्वर त्याला म्हणाले, ‘अरे मूर्खा! आज रात्रीच जर तुझा जीव मागितला गेला तर; जे सर्व तू स्वतःसाठी तयार केले आहे ते कोणाचे होईल?’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण देव त्यास म्हणतो, ‘अरे मूर्खा, जर आज तुझा जीव गेला तर तू साठवलेल्या गोष्टी कोणाला मिळतील?’