Luke 12:25 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
चिंता करुन तुम्हांपैकी कोण स्वत:च्या आयुष्यात एका तासाची भर घालू शकेल?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि चिंता करून आपले आयुष्य थोडेफार वाढवायला तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसेच चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शिवाय काळजी करून आयुष्यातील एक तास तरी कोणास वाढविता येईल काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
चिंता करून तुम्हापैकी कोण स्वतःच्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास कोण समर्थ आहे?