Luke 12:39 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु याविषयी खात्री बाळगा; जर घराच्या मालकाला चोर केव्हा येणार हे माहीत असते तर त्याचे घर त्याने फोडू दिले नसते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणखी हे लक्षात घ्या की, अमक्या घटकेस चोर येईल, हे घरधन्याला माहीत असते, तर त्याने आपले घर फोडू दिले नसते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणखी हे लक्षात घ्या की, अमक्या घटकेस चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर तो जागा राहिला असता व त्याने आपले घर फोडू दिले नसते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण एक गोष्ट नीट समजून घ्या की चोर केव्हा येणार ती घटका घरधन्याला आधी समजली असती, तर तो जागा राहिला असता आणि आपले घर फोडू दिले नसते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु याविषयी खात्री बाळगा; चोर केव्हा येणार हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर त्याने आपले घर त्यास फोडू दिले नसते.