Luke 12:41 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग पेत्र म्हणाला, “प्रभु, तुम्ही ही बोधकथा आम्हांलाच सांगत आहात की सर्वांना?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पेत्राने म्हटले, “प्रभो, हा दाखला आपण आम्हांलाच सांगता की सर्वांना?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा पेत्राने म्हटले, “प्रभूजी, हा दाखला आपण आम्हांलाच सांगता की सर्वांना?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पेत्राने विचारले, “प्रभूजी, तुम्ही हा दाखला आम्हाला उद्देशून सांगत आहात की सर्वांना?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग पेत्र म्हणाला, “प्रभू, तुम्ही हा दाखला आम्हासच सांगत आहात की सर्वांना?”