Luke 12:43 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याचा मालक येईल त्यावेळी असे करताना जो नोकर आढळेल तो धन्य.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याचा धनी येईल, तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
धनी येईल, तेव्हा जो दास आपली कामगिरी बजावीत असताना त्याला आढळेल, तो धन्य होय.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचा मालक येईल त्यावेळी असे करतांना जो नोकर त्यास आढळेल तो धन्य.