Luke 12:47 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ज्या नोकराला आपल्या मालकाची इच्छा माहीत असते व जो तयार राहत नाही, किंवा जो आपल्या मालकाच्या इच्छेप्रमाणे करीत नाही, त्या नोकराला खूप मार मिळेल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आपल्या धन्याची इच्छा काय आहे, हे माहीत असता ज्या नोकराने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही, त्याला पुष्कळ फटके मिळतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे माहीत असता ज्या दासाने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला पुष्कळ फटके मिळतील,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मग त्या सेवकाला पुष्कळ फटके मारण्यात येतील, कारण धन्याची इच्छा माहीत असूनही त्याने तयारी केली नाही किंवा धन्याला जे पाहिजे ते केले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपल्या मालकाची इच्छा माहीत असूनही जो नोकर तयार राहत नाही किंवा जो आपल्या मालकाच्या इच्छेप्रमाणे करीत नाही, त्या नोकराला खूप मार मिळेल.