Luke 12:49 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी पृथ्वीवर आग लावण्यास आलो आहे. मला असे वाटते की ती अगोदरच पेटली असती तर किती बरे झाले असेत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी पृथ्वीवर आग पेटवायला आलो आहे. ती आत्तापर्यंत पेटली असती तर किती बरे झाले असते!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी पृथ्वीवर आग पेटवण्यास आलो आहे; ती आतापर्यंत पेटली असती तर किती बरे होते!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मी पृथ्वीवर आग आणली आहे, ती आधी पेटली असती तर किती बरे झाले असते,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“मी पृथ्वीवर आग लावण्यास आलो आणि जर ती अगोदरच पेटलेली असेल तर मग मला आणखी काय पाहीजे?