Luke 12:50 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्याकडे बाप्तिस्मा आहे व तो मला घ्यावयाचा आहे. आणि तो होईपर्यंत मी किती अस्वस्थ आहे!
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे व तो पूर्ण होईपर्यंत मी तणावाखाली आहे!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे व तो होईपर्यंत मी मोठ्या पेचात आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मला एक बाप्तिस्मा घ्यावयाचा आहे. त्याची पूर्णता होईपर्यंत माझ्यावर कितीतरी दडपण आहे!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मला बाप्तिस्मा घ्यावयाचा आहे आणि तो होईपर्यंत मी किती अस्वस्थ आहे!