Luke 12:54 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो लोकसमुदायाला म्हणाला, “तुम्ही जेव्हा पश्चिमेकडून ढग येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेच म्हणता की, “पाऊस पडेल’ आणि तेच घडते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो लोकसमुदायालाही म्हणाला, “जेव्हा तुम्ही ढग पश्चिमेकडून वर येताना पाहता, तेव्हा तुम्ही लगेच म्हणता, ‘पावसाची सर येणार’ आणि तसे घडते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणखी तो लोकसमुदायांनाही म्हणाला, “जेव्हा तुम्ही ढग पश्चिमेकडून वर येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेचच म्हणता, ‘पावसाची सर येत आहे,’ आणि तसे घडते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते लोकांना म्हणाले: “पश्चिमेकडे ढग जमलेले तुम्हाला दिसले, म्हणजे तुम्ही लगेच म्हणता, ‘आता पाऊस पडेल,’ आणि तो पडतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो लोकसमुदायाला म्हणाला, जेव्हा पश्चिमेकडून ढग येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेच म्हणता की, पाऊस पडेल आणि तसेच घडते.