Luke 12:57 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“आणि काय योग्य आहे हे तुमचे तुम्ही स्वत:च का ठरवीत नाही?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तसेच उचित काय आहे, हे तुमचे तुम्ही का ठरवत नाही?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणखी जे यथार्थ आहे ते तुम्ही स्वतःच का ठरवत नाही?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जे काही योग्य आहे, त्याविषयी तुम्हीच स्वतःसाठी न्याय का करीत नाही?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि तुम्ही तुमच्यासाठी काय योग्य आहे ते तुम्ही स्वतःचे स्वतःच का ठरवीत नाही?