Luke 13:21 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते खमिरासरखे आहे. एका स्त्रीनेे तीन मापे पिठात खमिर मिसळले आणि ते सर्व खमिरामुळे फुगले.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते खमिरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पिठामध्ये मिसळले. त्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते खमिरासारखे आहे; ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पिठामध्ये लपवून ठेवले, तेणेकरून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते खमिरासारखे आहे, एका स्त्रीने ते घेतले आणि तीन माप पिठात तोपर्यंत एकत्र केले की त्यामुळे सर्व पीठ चांगले फुगले.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते खमिरासारखे पिठ किंवा इतर पदार्थांना आंबविण्यासाठी उपयोगात येणारा पदार्थ आहे. एका स्त्रीने तीन मापे पिठात खमिर मिसळले आणि ते सर्व खमिरामुळे फुगले.”