Luke 13:22 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशू गावागावांतून आणि खेड्यापाड्यांतून जात असता व यरुशलेमाच्या दिशेने वाटचाल करीत असता तो लोकांना शिकवीत होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो नगरोनगरी व खेडोपाडी शिक्षण देत यरुशलेमकडे जात होता,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो गावोगावी व खेडोपाडी शिक्षण देत देत यरुशलेमेकडे चालला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर येशू शहरातून आणि गावातून शिक्षण देत यरुशलेमकडे जाण्यासाठी निघाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशू यरूशलेम शहराच्या दिशेने वाटचाल करीत असता, गांवागांवातून आणि खेड्यापाड्यांतून तो लोकांस शिकवीत होता.