Luke 13:23 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कोणीतरी त्याला विचारले, “प्रभु, फक्त थोड्या लोकांचेच तारण होईल का?” तो त्यांना म्हणाला,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा एकाने त्याला विचारले, “प्रभो, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा कोणीएकाने त्याला म्हटले, “प्रभूजी, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यावेळी कोणीतरी त्यांना विचारले, “प्रभूजी, फक्त थोड्याच लोकांना तारण प्राप्त होणार का?” येशू त्यांना म्हणाले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोणीतरी त्यास विचारले, “प्रभू, अगदी थोड्याच लोकांचे तारण होईल का?” तो त्यांना म्हणाला,