Luke 13:26 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नंतर तुम्ही म्हणाल, “आम्ही तुमच्याबरोबर जेवलो, आम्ही तुमच्याबरोबर प्यालो, आमच्या रस्त्यावर तुम्ही शिक्षण दिले!’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्ही म्हणू लागाल, ‘आम्ही तुझ्यासमोर खाणेपिणे केले आणि तू आमच्या रस्त्यावर शिक्षण दिलेस.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तुम्ही म्हणू लागाल, ‘आम्ही तुमच्यासमोर खाणेपिणे केले, आणि तुम्ही आमच्या रस्त्यांवर शिक्षण दिले.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“पण तुम्ही म्हणाल, ‘आम्ही तुमच्याबरोबर खाणेपिणे केले, आणि तुम्ही आमच्या रस्त्यावर शिक्षण दिले.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर तुम्ही म्हणाल, आम्ही तुमच्याबरोबर जेवलो, आम्ही तुमच्याबरोबर प्यालो, आमच्या रस्त्यावर तुम्ही शिक्षण दिले!