Luke 13:9 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग येत्या वर्षात फळ आले तर छानच! जर आले नाही तर मग आपण ते तोडून टाकावे.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यानंतर त्याला फळ आले तर बरे, नाही तर आपण ते तोडून टाकू शकता.’”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग पुढील वर्षी त्याला फळ आले तर बरे; नाहीतर आपण ते तोडून टाकावे.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पुढील वर्षी फळ आले तर ठीक! नाही मिळाले तर उपटून टाका.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग येत्या वर्षात फळ आले तर छानच! जर आले नाही तर मग आपण ते तोडून टाकावे.”