Luke 14:32 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर तो त्याला तोंड देऊ शकणार नसेल, तर त्याचा शत्रु दूर अंतरावर असतानाच तो शिष्टमंडळ पाठवून शांततेसाठी तहअटींची विचारणा करील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जर जाता येत नसेल, तर तो दूर आहे तोच तो प्रतिनिधींना पाठवून सलोख्याचे बोलणे करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जर जाता येत नसेल तर तो दूर आहे तोच तो वकिलांना पाठवून सलोख्याचे बोलणे सुरू करील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर त्याला हे शक्य नसेल, तर शत्रू दूर आहे तेव्हाच शांतीच्या प्रस्तावाचे बोलणे करण्यासाठी प्रतिनिधीमंडळ पाठवेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर तो त्यास तोंड देऊ शकणार नसेल, तर त्याचा शत्रू दूर अंतरावर असतानाच तो मध्यस्थ पाठवून शांततेसाठी सलोख्याचे बोलणे सुरू करील.